Ravi art

Friday, August 9, 2013

मी आणि माझा शत्रुपक्ष (Mi Ani Majha Shatrupaksha) माझ्या ह्या कलाकृती पुलंना समर्पित .



माझे  काही जालीम शत्रू आहेत . कोणत्या तरी हिट्टरकी का फीट्टरकी च्या जंगलात एखाद्या वाघाशी कसा सामना केला . हि गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणारे शिकारी लोक …. 



कुळकर्णी : - अरे वा,वा,वा !, अलभ्य लाभ!.
 पुलं :- आज इकडे कुणीकडे!
 कुळकर्णी : -  इकडे कुणीकडे म्हणजे! तुला कळले  नाही! कमाल आहे . घर बांधतोय !.   
 कुळकर्णी : - तुला वश्या  नाही  म्हणाला . ( आपला ह्यातला रे )
 पुलं :- हो हो ! ह्यातला म्हणाला होता खरा


पुलं :- त्याचे काय आहे कुळकर्णी मी एक पत्ता शोधतोय "खुरमांडीकर वैद्याचा
कुळकर्णी : - ठाउक आहे रे चल . वैदू बुवा कुठे पळून जात आहेत?.




आणि जर तो नको असलेला पाहूणा  असला . तर आपण आतून एक बटण  दाबायचेमग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमेटिक कुत्रा चावून  त्याचे धोतर फाडतो .


अहो:- अग आपला परवाचा काश्मीरचा अलबम  काढना ,
(प्रत्येक  फोटोला पाच मिनिटाचे संथपणे चालणारे समालोचन)

अहो :- हे पाहिलात का ? इथे डाव्या घोड्यावर मी आहे.आणि उजव्या घोड्यावर हि
अहो :- अग अक्रोड फोडायचे आणलाय आपण कशामिरावरून ते दाखवं ना .

Popular Posts