Ravi art

Tuesday, August 27, 2013

RADHA KRISHNA An Eternal Love...

Friday, August 9, 2013

मी आणि माझा शत्रुपक्ष (Mi Ani Majha Shatrupaksha) माझ्या ह्या कलाकृती पुलंना समर्पित .माझे  काही जालीम शत्रू आहेत . कोणत्या तरी हिट्टरकी का फीट्टरकी च्या जंगलात एखाद्या वाघाशी कसा सामना केला . हि गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणारे शिकारी लोक …. कुळकर्णी : - अरे वा,वा,वा !, अलभ्य लाभ!.
 पुलं :- आज इकडे कुणीकडे!
 कुळकर्णी : -  इकडे कुणीकडे म्हणजे! तुला कळले  नाही! कमाल आहे . घर बांधतोय !.   
 कुळकर्णी : - तुला वश्या  नाही  म्हणाला . ( आपला ह्यातला रे )
 पुलं :- हो हो ! ह्यातला म्हणाला होता खरा


पुलं :- त्याचे काय आहे कुळकर्णी मी एक पत्ता शोधतोय "खुरमांडीकर वैद्याचा
कुळकर्णी : - ठाउक आहे रे चल . वैदू बुवा कुठे पळून जात आहेत?.
आणि जर तो नको असलेला पाहूणा  असला . तर आपण आतून एक बटण  दाबायचेमग त्या पाहुण्याच्या पायाला एक ऑटोमेटिक कुत्रा चावून  त्याचे धोतर फाडतो .


अहो:- अग आपला परवाचा काश्मीरचा अलबम  काढना ,
(प्रत्येक  फोटोला पाच मिनिटाचे संथपणे चालणारे समालोचन)

अहो :- हे पाहिलात का ? इथे डाव्या घोड्यावर मी आहे.आणि उजव्या घोड्यावर हि
अहो :- अग अक्रोड फोडायचे आणलाय आपण कशामिरावरून ते दाखवं ना .