Ravi art

Sunday, January 24, 2016

"असा मी असामी" Asa mi Asami

आमची ही : अहो इथेच कुठेसं आहे ते वळण . 

आमची ही : अहो पदर पाहिलात का ?


सायकलस्वार : ते आमाला कशाला इचारते ते कोनला तरी घाटीला इचारून घे ने


शंकर्या : बाबा घाटी म्हंजे काय हो !


शंकर्या : बाबा बाबा ते बघा काय !

पुल : अरे डुक्कर म्हणतात त्याला .

पुल : का हो इथे कवडी बुवाच्या रामाचं देउळ कूठ आहे हो !

पानवाला : कवडी बुवा ठावूक हाय कारे तुला गणपत!
गणपत : अहो सायब माद्राष्याचा राम इचारा मग कोन बी सांगल तुम्हाला .

"असा मी असामी" माझी ही कलाकृती पुलनां समर्पित



Popular Posts