![]() |
माझे काही
जालीम शत्रू आहेत
. कोणत्या तरी हिट्टरकी
का फीट्टरकी च्या
जंगलात एखाद्या वाघाशी कसा
सामना केला . हि
गोष्ट पुन्हा पुन्हा
सांगणारे शिकारी लोक ….
|
![]() |
पुलं :- त्याचे काय आहे
कुळकर्णी मी
एक पत्ता शोधतोय
"खुरमांडीकर वैद्याचा"
कुळकर्णी :
- ठाउक आहे रे
चल . वैदू बुवा
कुठे पळून जात
आहेत?.
|
![]() |
आणि जर तो
नको असलेला पाहूणा असला
. तर आपण आतून
एक बटण दाबायचे. मग
त्या पाहुण्याच्या पायाला
एक ऑटोमेटिक कुत्रा
चावून त्याचे
धोतर फाडतो .
|